• Home //
  • अनमोल ९९९

व्यवस्थेला प्रश्न विचारणारा ,कालबाह्य परंपरांना आवाहन देणारा विवेकनिष्ठ,बुद्धिवादी समाज निर्माण करण्यात वाचन आणि त्यातून आलेली चिकित्सक वृत्ती आवश्यक आहे . हि वृत्ती जोपासली जावी ह्या साठी 'अनमोल ९९९' हि विशेष पुस्तके अक्षरबाग व्यवस्थापनाने निवडली आहे .