About Us

आजकाल कुठेही नजर फिरवा, आर्थिक समृद्र्िबरोबरच साांस्कृतिक कांगालपणाच्या खुणाही पटकन नजरेि भरिाि. हािािला अत्यािुतनक मोबाईलिोन आपले आयुष्य व्यापून राहहला आहे.टीव्हीवरचा रांगबेरांगी जल्लोष,उन्माद याने भावनाांचे बर्िरीकरण होऊ लागले आहे.
टीव्हीवर काल काय बतििले िे कदार्चि आज आठवणार नाही,पण वीस-िीस वषािपूवी वाचलेले मात्र आजही आठविे. मनावर कोरले जाण्याची,सांस्कार करण्याची ललखखि शबदाांची क्षमिा अजूनही उल्लेखनीय आहे.
आर्थिक समृद्िीइिकीच साांस्कृतिक समृद्िीचीही समाजाला गरज असिे.ही साांस्कृतिक समृद्िी सकस साहहत्य वाचनाच्या माध्यमािून वाढवण्याचा अक्षरबाग ग्रंथालय हा एक छोटा प्रयत्न आहे.