;

Recent Reviews


बारोमास ही एक महान शोकांतिका आहे. उत्क्ट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. मात्र पात्रांच्या शोकात्मक जीवनाची ही कहाणी एखाद्या व्य्क्तीच्या दोषातून निर्माण झालेली नाही. ती संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेच्या आंतर्विरोधाची; राजकीय शक्तीच्या उपेक्षेतून भ्रष्टाचारी आत्मकेंद्रिततून: सांस्कृतिक -हासाच्या प्रक्रियेतून उद्भवलेली करूण कथा आहे. म्हणूनच ती अधिक मूल्यवान्ही आहे. ही कादंबरी वाचताना जाणवतं, मराठी ग्रामीण साहित्य सर्व स्तरावरच्या भावूक, कृतक मोहबंधातून बाहेर येऊन विदारक, भयावह वास्तवाचं दर्शन घडवीत आहे. ही एका कृषिव्यवस्थेत, संस्कृतीत वाढलेल्या प्रतिभाशाली लेखकाने लिहिलेली थोर कृती आहे. या कादंबरीला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Baromas is Awarded by Sahitya Akademi Award in 2004)


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Book Details

Book Name : DOST

  • Author Name : VAPU KALE
  • Publication Name : MEHTA PRAKASHAN
  • Number of pages:
  • Avalability: Not Available
  • Rs