• Home / /
  • Our Mission

Our Mission

अक्षरबाग ग्रंथालय काही ध्येय उराशी बाळगून कार्यरत आहे...
१)वाचकांना वाचनाचा छंद अत्यल्प दरात जोपासता यावा.
२)लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन, नवीन वाचक निर्माण व्हावेत.
३)चांगले,सकस साहित्य वाचकापर्यंत पोहचवून ग्रंथखरेदीला उत्तेजन देणे.आणि मराठी भाषेच्या व साहित्याच्या संवर्धंनात सहयोग देणे.