• Home //
  • सदस्यत्व

सदस्यत्व

आपल्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न १५,०००/- रु. पेक्षा कमी असल्यास आपण ग्रंथालय सेवेचा विनामूल्य लाभ घ्यावा. कोणत्याही अटी नाहीत.

प्रत्यक्ष ग्रंथालयातून येऊन पुस्तके घेणार

अनामत रक्कम ७०० /- रु भरणे आवश्यक आहे .सभासदत्व सोडताना धनादेश स्वरूपात परत केली जाईल.

रु ६०/ - मासिक

एकावेळी

१ पुस्तक

महिन्यात २


सभासद व्हा

रु १००/ - मासिक

एकावेळी

2 पुस्तके

महिन्यात ४


सभासद व्हा

रु १५०/ - मासिक

एकावेळी

२ पुस्तके

महिन्यात हवी तितकी घेऊ शकता


सभासद व्हा


घरपोच पुस्तके हवी असल्यास

अनामत रक्कम ५०० /- रु भरणे आवश्यक आहे .सभासदत्व सोडताना धनादेश स्वरूपात परत केली जाईल.

मासिक १००/- रु

वार्षिक भरल्यास

१०००/- रु

एकावेळी

२ पुस्तके


सभासद व्हा

मासिक १५० /- रु

वार्षिक भरल्यास

१५०० /- रु

एकावेळी

३ पुस्तके


सभासद व्हा

मासिक २०० /- रु

वार्षिक भरल्यास

२०००/- रु

एकावेळी

५ पुस्तके


सभासद व्हा